शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर तलवार घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात; तिघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:05 IST

कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करुन दहशत निर्माण करत होते

ठळक मुद्देपोलिसांनी तिन्ही आरोपींना सापळा रचून अटक केले.

पुणे: सोशल मिडियावर कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करुन दहशत निर्माण करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

नितिन सुंदर दहीरे (वय २२, रा. हडपसर), अनिकेत अशोक कुंदर (वय २२, रा. हडपसर) आणि कुणाल मोहन जाधव (वय २१, रा. वाघोली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकातील पोलिसांना तलवार व पालघन हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर व्हायरल केले. दोघे हिंगणे मळा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन दहिरे व अनिकेत कुंदर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन व तलवार मिळून आली. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना पालघन हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारा कुणाल जाधव हा वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला  ताब्यात घेतले. त्याच्याकडून पालघन जप्त केली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक