शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! शिरूर तालुक्यात गोळीबार; एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 15:26 IST

पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

शिरूर : टाकळी हाजी येथे दुचाकीवरुन आलेल्या दोघा व्यक्तींनी गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गोळी चाटुन गेल्याने जखमी झाला आहे. या घटनेने टाकळी हाजी परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .स्वप्निल छगन रणसिंग .असे या हल्यात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे तर स्वप्निल सुभाष गावडे हा गोळी चाटुन गेल्याने किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी हॉटेल मळगंगाच्या पाठीमागे सर्कल ऑफिस समोर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मयत रणसिंग व त्याचा मित्र गप्पा मारत असताना पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात रणसिंग याच्या पाठीला गोळ्या लागल्याने त्याला शिरूर येथील खाजगी दवाखान्यात आणले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर स्वप्निल सुभाष गावडे हा गोळी चाटुन गेल्याने किरकोळजखमी झाला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या हल्लाप्रकरणी अद्याप कारण स्पष्ट झाले नसुन पुढील तपास शिरुरपोलिस करत आहे .

टॅग्स :ShirurशिरुरFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक