बाणेर पाषाण औंध परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:26+5:302021-02-20T04:31:26+5:30
श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये पोवाडा गायन करण्यात आले. अर्जुन चांदेरे, ध्रुव पाषाणकर, ...

बाणेर पाषाण औंध परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये पोवाडा गायन करण्यात आले. अर्जुन चांदेरे, ध्रुव पाषाणकर, तक्षील पाषाणकर, अनुश्री भानू, रोहिणी ढोकळे सहभाग घेतला. या वेळी शिवलाल धनकुडे , हनुमंत मुरकुटे यांच्यासोबत शिक्षक वृंद उपस्थित होते.
.....
बाणेर येथे शिवसेना कार्यालय पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, सिद्धार्थ रणवरे, शिवलाल धनकुडे, केशव कारेकर, हृतिक धनकुडे, सुहास धनकुडे आदी उपस्थित होते.
.....
औंध गाव व स.क्र. १५६ माजी नगरसेवक कैलास गायकवाड, आदिती गायकवाड, स्नेहल बांगर, रवी मोहोळ, मदन मारुडा, शंकर गावडे, अमित चौगुले, सचिन चौगुले, दत्ता भरम, सचिन लोणारे शिवजयंती उत्सवाला उपस्थित होते.
.. ....
भाजपाच्या वतीने पाषाण सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी
स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, मारुतीमहाराज कोकाटे, खंडू अरगडे,रामदास कोकाटे, राहुल कोकाटे उत्तम जाधव, नवनाथ ववले, नारायण जाधव, गणेश भिसे, शिवाजीभाऊ कोकाटे, नंदकुमार कोकाटे,बाळासाहेब कोकाटे, आकाश पवार, मंगेश आंबरुळे उपस्थित होते.
-------------
पाषाण गावातील स.क्र.१ पंचशीलनगर येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तमभाऊ जाधव, प्रमोद कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
.....
काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डीपी रोड आंबेडकर चौक येथे साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी बांगर,आदिती कडू पाटील गायकवाड, स्नेहल बांगर, मनोज दळवी, रवी वोजरकर, बालाजी मांजरे ,बंडू मुंडे, अमोल बोंदर, सुनील जाधवर, संतोष जाधवर,ओम बांगर, महेश बांगर , वसंत जाधवर, स्वप्निल बांगर, अनिल जाधवर, चंदन शिवा आदी मान्यवर उपस्थित होते.