नेत्र तपासणी शिबीरीत साठ जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST2021-03-23T04:12:49+5:302021-03-23T04:12:49+5:30

मौजे फुलवडे येथे बिरसा बिग्रेड सह्यादी आंबेगाव तालुका व डॉ. मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यांमानाने ...

Examination of sixty persons in the eye examination camp | नेत्र तपासणी शिबीरीत साठ जणांची तपासणी

नेत्र तपासणी शिबीरीत साठ जणांची तपासणी

मौजे फुलवडे येथे बिरसा बिग्रेड सह्यादी आंबेगाव तालुका व डॉ. मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यांमानाने आंबेगाव तालुक्या च्या आदिवासी भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या या शिबीरात एकूण ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली तर यातील १६ जणांना मोतीबिंदु शस्रक्रीये साठी नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे रुग्णाल यात पाठवण्यात आले आहे.

या वेळी बिरसा बिग्रेड सह्यादी आंबेगाव तालुका अध्यक्ष आदिनाथ हिले, डाॅ.सुरज, पीआरओ रविन्द्र कानडे, मदतनीस दिलीप एरंडे वैभव शिंदे व बिरसा बिग्रेड फुलवडेचे अध्यक्ष आनंद मोहरे,किसन भारमळ ॲड..सुरज नंदकर, वैभव डामसे, क्रष्णा भारमळ कार्तिक ठोकळ, मदनिस दिलीप एरंडे वैभव शिंदे व संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक: २२डिंभे नेत्रतपासणी शिबीर

फोटो ओळी - फुलवडे(ता. आंबेगाव ) येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीरात ६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

Web Title: Examination of sixty persons in the eye examination camp