शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत प्रदूषित पाणी? काळसर पाण्यामुळे चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 00:15 IST

विशिष्ट प्रकारचा वास : काळसर पाण्यामुळे चिंता

पळसदेव : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्णातील शेतकरी, उद्योग, यांची तहान भागविणारे उजनी धरण १०३ टक्के भरले आहे. उजनी धरणात १८ धरणे व पुणे शहरातील पाणी येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा रंग हिरवट तसेच काळा दिसत आहे. पुणे शहरातून आलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिक, पिशव्या, घनकचरा, इतर घाणीच्या वस्तू वाहून आल्या आहेत. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.

पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले होते. त्यावेळी हे पाणी पिण्यास तर सोडाच, मात्र हात धुण्यासाठी अथवा शौचालय वापरासाठीसुद्धा योग्य नसल्याचा ‘अभिप्राय’ दिला होता. हेच पाणी मच्छीमार, गुरे राखण करणारे, शेतकरी पित असतात. रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे वास्तव्य अधिक या ठिकाणी असते. उजनी धरण भरले असल्याने पक्ष्यांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली आहे.गेली कित्येक वर्षांपासून उजनीच्या जलप्रदूषणचा विषय गाजत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तविक पाहता, उजनीचे पाणी पिण्यास घातक असल्याचा दावा अनेक जलतज्ज्ञांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साचलेला दिसला. तसेच पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवट तर काही ठिकाणी काळसर होता. वाहून आलेल्या वस्तू शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस खात असल्याने जनावरांना आजार उद्भवत आहेत. मात्र, उजनीच्या या जलप्रदूषाकडे राज्यकर्ते, शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Ujine Damउजनी धरणPuneपुणे