शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पीडित मुलीच्या आईने साक्ष फिरवल्यानंतरही अश्लील फोटो दाखविणा-यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:19 AM

ही घटना २१ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा भागातील एका शाळेत घडली. परदेशी त्या मुलीच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी तो तिच्या शाळेत गेला होता.

पुणे : अल्पवयीन मुलीला मोबाइलमधील अश्लील फोटो दाखविणा-या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी ६ महिने सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे पीडित मुलीच्या आईने साक्ष फिरविल्यानंतरही न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.संजय ओमप्रकाश परदेशी (वय ३०, रा. येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत १२ वर्षीय पीडित मुलीने विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा भागातील एका शाळेत घडली. परदेशी त्या मुलीच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी तो तिच्या शाळेत गेला होता. त्यावेळी त्याने तिला बोलावून घेऊन मोबाईलवर अश्लील फोटो दाखविले. त्यावेळी मुलगी तेथून पळून गेली. तिने घडलेला प्रकार वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. त्यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतुरकर, सहायक पोलीस निरीक्षक दीपाली मोरे यांची साक्ष आणि फोटो दाखविलेल्या मोबाइलचा तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाCourtन्यायालय