शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:39 IST

महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे

पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर येथे एका इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू असताना गुरूवारी (दि. ३) रात्री ११ च्या सुमारास स्लॅब बांधणीचे काम सुरू असताना तो कोसळला. त्यामुळे त्याखाली दबून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण गंभीर जखमी आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी (शोध समिती) महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे. या समितीने अंतिम अहवाला येत्या दहा दिवसांत शासनाला सादर करायचा आहे.

या दुर्घटनेप्रकरणी तातडीने कारवाई करून कामाच्या तीन दिवसांमध्ये संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून घेऊन तसेच प्राथमिक अहवाल शासनाला सादर करायचा आहे. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित प्रत्यक्षदर्शी व्यक्तींची साक्ष घेऊन सर्वकश तपासणी करून अंतिम अहवाल कामाच्या दहा दिवसांमध्ये पूर्ण करून शासनाला या दहा जणांच्या समितीने सादर करायचा आहे.

येरवडा दुर्घटना चौकशी समितीतील सदस्य पुढलीप्रमाणे...

१) अध्यक्ष- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख२) सदस्य- पोलीस उप आयुक्त, झोन-४ रोहिदास पवार३) सदस्य- नगररचना सहायक संचालक अभिजित केतकर४) सदस्य- सार्वजनिक बांधकाम विकास विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण५) सदस्य- पुणे महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले६) सदस्य- कामगार कल्याण विभाग उपआयुक्त अभय गिते७) सदस्य- स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशिल खैरे-पाटील८) सदस्य- आर्किटेक्ट संदीप बावडेकर९) सदस्य- संजय देशपांडे१०) सदस्य सचिव- पुणे महापालिका बांधकाम विकास विभाग अधीक्षक अभियंता सुधीर कदम

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीYerwadaयेरवडाAccidentअपघात