शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे वीज कनेक्शन तोडण्यास गेलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करुन दिली जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 17:28 IST

आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि मोबाईलही चोरला

पुणे : बेकायदेशीरपणे चोरीचे घेतलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केसनंद मधील जोगेश्वरी सनसिटीमध्ये घडला. याप्रकरणी गणेश अप्पाराव श्रीखंडे (वय ३३, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यावरुन पिंटु ऊर्फ जयंत सरडे (रा. कोरेगाव भिमा, ता़ शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गणेश श्रीखंडे आणि त्यांचे सहकारी अंजन शिंगणे हे केसनंदमधील मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि. निर्मित जोगेश्वरी सनसिटीमध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते. तेथे बेकायदेशीर चोरीने घेतलेले वीज कनेक्शनवर कारवाई करत होते. त्यावेळी सरडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करुन दमदाटी व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देऊन ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांचे सहकारी अंजन शिंगणे याच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकelectricityवीज