शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगीचा अलार्म वाजल्याने पुण्यातील आयसीसी टॉवरमधील कर्मचाऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:13 IST

सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ए विंगमध्ये टॉवरमधील कर्मचाऱ्यांची दुपारी धांदल उडाली. अचानक आगीचा अलार्म वाजल्याने कर्मचारी इमारतीमधून बाहेर आले. मात्र अग्निशामक दलाने तपासणी केल्यानंतर अग्निशामक पॅनलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्देअचानक वाजायला लागला आगीचा अलार्म, सर्वजण जिन्यामधून आले इमारतीबाहेरसाडे तीनच्या दरम्यान आग नसल्याचे अग्निशामक दलाने केले स्पष्ट

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ए विंगमध्ये टॉवरमधील कर्मचाऱ्यांची दुपारी धांदल उडाली. अचानक आगीचा अलार्म वाजल्याने कर्मचारी इमारतीमधून बाहेर आले. मात्र अग्निशामक दलाने तपासणी केल्यानंतर अग्निशामक पॅनलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले.सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील ए विंगमध्ये अचानक आगीचा अलार्म वाजायला लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. सर्वजण जिन्यामधून इमारतीबाहेर आले. अग्निशामक दलास कळविण्यात आले. त्यांच्यामार्फत तातडीने एक गाडी घटनास्थळी पाठविण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळाची पाहणी, तपासणी केली. मात्र आग लागली नसल्याचे निदर्शनास आले. इंजिनिअरने तपासणी केल्यानंतर नवव्या पॅनलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. शेवटी साडे तीनच्या दरम्यान आग नसल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :Senapati Bapat Roadसेनापती बापट रोडPuneपुणे