शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामाच्या साधनावर बसला विजेचा तीव्र झटका; तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:32 IST

व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना युवक अचानकपणे शॉक लागून खाली कोसळला

बावधन : व्यायामाच्या साधनावर बसल्यावर विजेचा तीव्र झटका लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल शंकर नाकती (वय २३ वर्ष) राहणार भूगाव, दौलत पेट्रोल पंपाचया पाठीमागे, ता. मुळशी असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हि घटना कोथरूड येथील पौड रोडवरील संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानावर घडली.

याबाबतची माहिती अशी, अमोल नाकती हा युवक या मंडळांचा कार्यकर्ता आहे. तो रोज नित्यनियमाने याठिकाणी येत असतो. पौड रस्त्यावरील संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानावर मित्रांशी भेटल्यावर मैदानात व्यायामासाठी आला. त्याचवेळी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास येथील मैदानावर लावलेल्या व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत होता. त्यावेळी तो अचानकपणे शॉक लागून खाली कोसळला. अगदी हाकेच्या अंतरावर त्याचे मित्र होते. दोन मिनिटांनी त्यांनी पाहिले असता हा खाली पडला होता. त्यानंतर मित्रांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटल दाखले केल्यावर डॉक्टरांनी तो मृत्यू झाल्याचे घोषित केले.  घटनास्थळी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अग्निशमन अधिकारी पाथरकर, विद्युत वितरण अधिकारी साळुंखे, नगरसेविक अल्पना वर्षे, प्रशांत कनोजिया अदिनी भेट दिली.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजDeathमृत्यूSocialसामाजिकhospitalहॉस्पिटल