शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचा भडका होऊन ज्येष्ठ दाम्पत्य भाजले; कसबा पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:44 IST

सकाळी हे दाम्पत्य झोपेतून उठले़. त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करतानाच अचानक भडका झाला.

पुणे : सकाळी उठल्यावर पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करताच घरात साठून राहिलेल्या गॅसचा भडका उडून त्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य भाजले. ही घटना कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीजवळील जोशी निवास येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. 

ठाकरसी त्रिभुवन सोळंकी (वय ९०) आणि वसंतबाई ठाकरसी सोळंकी अशी भाजलेल्यांची नावे आहेत. 

अग्निशमन दलाचे अधिकारी सुनिल नाईक ननवरे यांनी सांगितले की, जोशी निवास येथे पार्किगमध्ये छोट्या खोलीमध्ये हे दाम्पत्य राहतात. सिलिंडरच्या व्हॉलमधून गॅस गळती होऊन तो रात्रभर घरात पसरला होता. सकाळी हे दाम्पत्य उठले़ त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करतानाच अचानक भडका झाला. त्यात दोघेही खूप भाजले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल केली. जवानांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात