शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:08 IST

महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे.

ठळक मुद्देप्रथमच शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची पुजा व घटस्थापना प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली यावर्षी प्रथमच नवरात्रौ उत्सव

लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पुजा करत घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची पुजा व घटस्थापना करण्यात आली.    देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे. कार्ला गडावर पहाटे सहा वाजता देवीचा विधिवत अभिषेक करत तहसिलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना करत देवीची पहाट आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, वेहेरगावचे सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी सरपंच गणपत पडवळ, मंडल अधिकारी माणिक साबळे हे उपस्थित होते.     श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये दोन गट पडून त्यांच्यात वाद सुरु असल्याच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वे त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली यावर्षी प्रथमच नवरात्रौ उत्सव पार पडत असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाNavratriनवरात्री