शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बंदचा एसटी वाहतूकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 18:25 IST

मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एसटी सेवेवर झाल्याचे दिसून अाले.

पुणे : मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक दिल्याने त्याचा काहीसा प्ररिणाम एसटी वाहतूकीवर झाल्याचे दिसून अाले. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अाज कमी असल्याने प्रवाशांच्या संख्येनुसार एसटी बसेस साेडण्यात येत हाेत्या अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात अाली. त्याचबराेबर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एसटी व शिवनेरी बसेस दुपारपर्यंत बंद हाेत्या. सकाळी 10 वाजेपर्यंत पुणे शहरातील 2 अागार अाणि विभागातील 9 अागारातून एकही बस सुटली नव्हती. 

    मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम एसटी वाहतूकीवर झाल्याचे दिसून अाला. अाज पुन्हा मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने  मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. मुंबईत काही ठिकाणी रास्ता राेकाे अाणि जाळपाेळीच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम एसटी वाहतूकीवर झाला. पुण्यातील स्वारगेट व शिवाजीनगर एसटी अागारात प्रवासी अडकून पडल्याचे चित्र हाेते. पुण्याहून मुंबईला साेडण्यात येणाऱ्या एसटी व शिवनेरी बसेस या प्रवाशांच्या संख्येनुसार साेडण्यात येत हाेत्या. तर मुंबईवरुन पुण्याकडे येणारी एसटी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली हाेती. त्यामुळे अनेक प्रवासी हे मुंबईत अडकून पडले हाेते. पुणे प्रदेशातील 55 अागरांमधून दरराेज 2155 फेऱ्या हाेत असतात, बुधावारी संध्याकाळपर्यंत त्यापैकी 1543 फेऱ्या हाेऊ शकल्या हाेत्या. तर 46 अागार हे अंशतः बंद हाेते तर 9 अागार हे पूर्णपणे बंद ठेवण्यात अाले हाेते. दरम्यान, पुणे विभागात मंगळवार व बुधवार मिळून एसटीचा सुमारे २० ते २५ लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळMumbai Bandhमुंबई बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा