शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ई-पेमेंटची सुविधा देशासाठी ठरेल रोल मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:45 IST

न्यायमूर्ती ए. के . मेनन : ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन

पुणे : देशातील न्यायव्यवस्था सध्या ई-न्यायालय होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आलेली ई-पेमेंट ही सुविधा यशस्वी झाल्यास ती देशासाठी रोल मॉडेल ठरेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. मेनन यांनी शनिवारी व्यक्त केले.

जिल्हा न्यायालयातील ई-पेमेंट सेवेचे उद्घाटन न्यायमूर्ती मेनन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. बी. अगरवाल, विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे, स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक बलदेव प्रकाश, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार आदी यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती मेनन म्हणाले, सध्याच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आपला बँक पासवर्ड इतरांना दिल्यानंतर त्यांनी परस्पर पैसे काढल्याचे प्रकार घडल आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिक जागरुक झाले पाहिजे. दिल्ली उच्च न्यायालय पेपरलेस करण्याचे काम सुरू आहे. मुंबईउच्च न्यायालयातदेखील त्याबाबत हालचाली सुरू आहेत. न्यायालयाचे व्यवस्थापक डॉ. अतुल झेंडे यांनी सूत्रसंचालन केले. न्यायाधीश ए. डी. बोस यांनी आभार मानले.लोकांनीही या सुविधेचा वापर करावापहिल्यांदा ऑनलाइन पैसे भरण्याची संधी अ‍ॅड. दक्षता सुबंध यांना मिळाली. त्या म्हणाल्या, या सुविधेचा वापर करून पहिली ई-कॉपी मिळाल्याचा मला आनंद होतो आहे. हा उपक्रम चांगला असून लोकांनीही त्याचा वापर करावा. पैसे भरण्याची प्रक्रिया सोपी आहे. बँकेचे उपव्यवस्थापक यामिनी निगम यांच्यासह त्यांच्या टीमने यावेळी आॅनलाइन सुविधा आणि पीओएस या सुविधेचे प्रात्यक्षिक दाखवले.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन