शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:06 IST

सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते.

पुणे  - सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते. त्यामुळे पतीने न्यायिक फारकतीसाठी (ज्युडिशियल सेपरेशन) दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनी मंजूर केला.या निर्णयामुळे जोडपे एकमेकांपासून कायमचे दुरावले आहेत. पण त्यांच्यातील नाते कामय आहे. या प्रकरणात पती एका वर्षानंतर घटस्फोटासाठी दावा देखील दाखल करून शकतो. तन्मय आणि रुपाली (नावे बदललेली) अशी या जोडप्याची नावे. त्यांचे मे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगीदेखील आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच ती त्याला तू मला आवडत नाहीस. मी कमवती असून मला तुझ्यापेक्षा चांगला नवरा मिळाला असता, असे म्हणत होती. मात्र तरीही तो तिच्याकडून होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून तो तिच्याबरोबर संसार करत होता. पण ती मुलगी आणि सासू सासºयांचा संभाळ करेना. तसेच तिच्या माहेरच्या लोकांचाही त्यांच्या संसारात ढवळाढवळ होती. त्या दोघांनी वेगळे राहावे म्हणून तिचा हट्टही त्याने पुरा केला. मात्र तो कमवता नसल्यामुळे त्याला त्याच्या आई-वडिलांकडून पैसे घ्यावे लागत होते. त्यामुळे तो कंटाळून पुन्हा आई-वडिलांकडे परत आला. तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्याच्याकडून पोटगीची रक्कम मिळावी म्हणून दाखल केलेल्या दाव्यात तीन हजार रुपयांची पोटगीही तिला मंजूर झाली. ती रक्कमही त्याचे वडील देत होते. तिच्याकडून होणारा त्रास वाढल्यानंतर त्याने अ‍ॅड. प्रगती पाटील यांच्यामार्फत न्यायिक फारकतसाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता.रद्द करणे हीच तिला शिक्षापतीपेक्षा चारपटीने जास्त कमवत असूनही त्याच्याकडून पोटगीची रक्कम मिळावी म्हणून तिने न्यायालयात दावा दाखल केला होता. ती कमवती असूनही न्यायालयात पोटगीच्या रकमेसाठी दावा दाखल केल्याचे सिद्ध झाले. आर्थिक सक्षम असूनही पोटगीसाठी न्यायालयाचीच फसवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने तिची पोटगी रद्द करण्याचा आदेश दिला. तिची पोटगी रद्द करणे हीच तिला शिक्षा आहे, असे निकालात नमूद करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. पाटील यांनी दिली.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालयFamilyपरिवार