शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 13:14 IST

उपमुुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर...

पुणे: महाराष्टाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. कारण होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (pm narendra modi pune metro) पुणे दौरा.

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पुणे मेट्रोचे (pune metro) उद्घाटन करत मोदींनी मेट्रोतून प्रवास केला. कोथरूडमधील एमआयटी कॉलेजच्या आवारात नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी पुणेकरांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. 

यावेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले-- पुण्याकरता आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पंतप्रधान यांनी मेट्रो प्रवास केलाय, पंतप्रधान यांनी तिकीट काढून प्रवास केला .

- महामेट्रोने विक्रमी वेळेत मेट्रोचे काम केलं आहे. पुणे मेट्रोने नवीन मॉडेल देशाला दिलं आहे.

- जायका प्रकल्प सुरू होतोय. स्वच्छ नदी लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. ई-बसचा मोठा ताफा आला आहे आणि १०० टक्के इंधन मुक्त गाड्या येतील याचा विश्वास आहे.

अजित पवार काय म्हणाले-

- अनेक वर्षी इच्छा होती की ही विकास काम लवकर व्हावी या भूमिपूजन उदघाटन कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थिती राहिले त्याबद्दल आभार

- नरेंद्र मोदी ज्यांना आदर्श मानता त्याच शिवाजी महाराज यांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे नेण्याचा काम आम्ही करतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य केल त्याबद्दल धन्यवाद.

- मला पंतप्रधान याना लक्षात आणून द्यायचं आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस