शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर रस्त्यावर डंपरची आठ वाहनांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 15:40 IST

अपघातात दोघे किरकोळ जखमी

पुणे :  नगर रोडवर वाघोली येथील लेक्सिकॉन शाळेजवळ चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. डंपरने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या ८ चारचाकी वाहनांना धडक दिली. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर डंपरचालक पळून गेला. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. डंपर लोणीकंदहून खडी घेऊन पुण्याकडे येत होता. लेक्सिकॉन शाळेजवळ हा डंपर आला असताना अचानक चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी शाळेतील नीटची परिक्षा सुटली असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. नियंत्रण सुटलेल्या डंपरने मधील दुभाजक तोडून पलीकडून येणाऱ्या वाहनांना धडक दिली. डंपरने एकापाठोपाठ ८ वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात राणी विटकर आणि अंली मनोवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामुळे गर्दीच्यावेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. पोलीस डंपरचालकाचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे