शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली; चार जण गंभीर, पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:54 IST

मिलखे कुटुंबाचा भीषण अपघात....

डेहणे (पुणे : भात लावणीसाठी गावी चाललेल्या शेतकरी कुटुंबाची कारच्या (ईको) ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

पहाटेची वेळ असल्याने( ईको-एम एच १२ टी एन ९४८३)  ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर नायफडच्या माचन परिसरातील वळणावर गाडी दरीत कोसळली. घाटात मोठी झाडे असल्याने इको कार पलटी झाल्यानंतर गाडीचा मागचा भाग हिरडीच्या झाडावर आपटला. त्यानंतर गाडी पलटी होऊन घसरत 100 फूट खोल दरीत पडली. 

सुदैवाने कारमध्ये असलेल्या सातही प्रवाशांचा जीव वाचला. यामधील तीन लहान मुले सुखरूप आहेत, परंतु इतर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये तीन महिला आहे. शारदा सुरेश मिलखे, संजा विठ्ठल सुपे, अक्षदा सुरेश मिलखे व शांताराम विठ्ठल मिलखे हे जखमी आहेत.

यापैकी संजा विठ्ठल सुपे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवंडीवरुन भात लावणीसाठी आलेल्या मिलखे कुटुंबाचा अपघात झाल्याने नायफडकर हळहळ व्यक्त करत आहेत. जखमींना राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरbhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी