शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नळ-पाणीपुरवठा योजना निकृष्ट, घोडेगावला ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:00 AM

घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला

घोडेगाव - घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला असून यातील दोषी ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका उपप्रमुख अमोल काळे यांनी केली आहे़परांडा व सालोबामळा येथील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी सन २०११ मध्ये ७७़ ६९ लाख रूपयांची पाणी योजना मंजूर झाली़ हे काम सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने निविदेमध्ये ठरवून दिलेले नियम डावलून काम केले़याबाबत अमोल काळे यांनी शासनाकडे तक्रार केली होती़ यावरून स्थानिक गुणनियंत्रक विभागाने चौकशी केली़या चौकशीचा अहवाल आला असून काम करताना ठेकेदारानेजीआय पाईप टाकण्याऐवजी पीव्हीसी पाईप टाकले. मुरुम खोदाईचे काम जास्त दाखवून रक्कम वाढून लावली़ हा सर्व भ्रष्टाचार तत्कालीन पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानेकेला आहे़तसेच हे काम निकृष्ट झाल्याने ग्रामसभेने ठेकेदारास पाच टक्के दंड आकारला आहे़ हे करतानाशासनाची व घोडेगाव ग्रामस्थांची फसवणूक झाली असून शासननिर्णयानुसार अपहाराची रक्कम व ग्रामसभेने आकरलेला दंड संबंधितांकडून वसूल केला जावा, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमोल काळे यांनी केली आहे़ही कारवाई दि़ ३० आॅगस्टपर्यंत झाली नाही तर घोडेगाव येथेपंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणारअसल्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला असून तसे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे़अहवाल सादर करायाबाबत गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. या योजनेच्या चौकशी अहवालानुसार शासन निर्देशित कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे