खराडीत अनुभवा रविवारी धमाल गल्लीची रंगत

By Admin | Updated: May 11, 2017 04:55 IST2017-05-11T04:55:13+5:302017-05-11T04:55:13+5:30

आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल

Drabhal Gali Painted on Sunday | खराडीत अनुभवा रविवारी धमाल गल्लीची रंगत

खराडीत अनुभवा रविवारी धमाल गल्लीची रंगत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.
फिटनेस मंत्राजद्वारे या ठिकाणी मोफत आरोग्य व बीएमआय संदर्भात सल्ला दिला जाणार आहे. एच. पी. ज्वेलर्सतर्फे भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, तसेच सायकल वर्ल्डतर्फे विविध प्रकारांतील सायकल चालवण्याची मोफत संधी लाभणार आहे. प्रायोजक मॅपल ग्रुप व हिरो ड्युएट, सहप्रायोजक बेलमॅक रेसिडन्सी, सहयोगी प्रायोजक- सायकल वर्ल्ड, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, ज्वेलरी पार्टनर- एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर- मॅक्स, किड्स पार्टनर- लिट्ल अ‍ॅली (विमाननगर), ऱ्हिदम पार्टनर- ताल इंक, यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडेल.

Web Title: Drabhal Gali Painted on Sunday