शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पोलिसांबरोबर श्वानही आॅन ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:21 AM

श्वान पथकावरही अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी

पुणे : गणेशोत्सवात देशकंटकांकडून काहीही घातपाती कृत्य होऊ नये, म्हणून पोलीस दल डोळ्यात तेल घालून सतर्क असते़ त्यांच्याबरोबरच बाँबशोधक आणि नाशक पथकातील प्रशिक्षित श्वानही आता दिवसरात्र आॅन ड्युटीवर आहेत़ या श्वान पथकाकडून मानाचे गणपती व महत्त्वाची गणेश मंडळे यांची तपासणी दररोज केली जात असल्याने या श्वान पथकावरही अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी आली आहे़पोलिसांप्रमाणेच श्वानांनादेखील त्यांचे काम वाटून देण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या बांँब शोधक-नाशक पथकाकडून ८ पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाबरोबर एक श्वान असून मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळाचा मांडव, गर्दीच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. उत्सवाच्या कालावधीत सकाळी, सायंकाळी आणि मध्यरात्रीदेखील श्वान पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. गणपतीच्या दर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्यामुळे या भागातील बंदोबस्ताची विशेष जबाबदारी श्वानांवर असते. सूर्या, लिमा, तेजा, धु्रव, टायसन, इको, विराट हे श्वान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर प्रशिक्षक आणि बाँबशोधक पथकातील पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे