शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:47 IST

सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरने  तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 

डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय 45, अमोल एनक्लेव्ह, कोटकर लेन भाऊ पाटील रोड, औंध) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत घडला. 

ह्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ. योगेश वाल्हे यांचे क्लिनिक आहे. तरुणी मणक्याच्या आजाराचे उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आली होती. यावेळी ही तरुणी अल्पवयीन असल्याची माहित असतानाही संबंधित डॉक्टरने तिच्या वयाचा गैरफायदा घेतला आणि उपचार करण्याच्या पाहण्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले आणि याविषयी कोणाला काही सांगितल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी