शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद

By नम्रता फडणीस | Updated: October 16, 2023 15:08 IST

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीस वाहनाचा पाठलाग करुन त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी थांबविण्याचे स्टंट आजवर चित्रपटांमध्ये पाहिले असतील, पण पुण्यात दोन महिलांनी अशाप्रकारे स्टंटगिरी करीत वरिष्ठ पोलिस अधिका-यांची वाहने थांबवून एका पोलिसाला  'माझा जबाब तुम्ही आत्ताच घ्या, तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? असा सवाल करुन पोलिसांशी वाद घातला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास पोल्ट्री चौक खडकी ते संगमवाडी बीआरटी बस स्टाँप जवळील फुटपाथ जवळ घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिस स्टेशनचे तौसिफ सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. पोल्ट्री चौक खडकी ते संगमवाडी बीआरटी बस स्टाँप जवळील फुटपाथ जवळ दुचाकीवरुन भरधाव वेगाने फिर्यादी यांचा पाठलाग केला. फिर्यादी हे वरिष्ठ पोलिस अधिका-यांसमवेत एका शासकीय कामासाठी जात होते. संगमवाडी येथे त्यांची दुचाकी आडवी लावून, त्यांची वाहने थांबवून महिलांनी रस्ता बंद केला. त्यांनी वाहनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व फिर्यादी यांच्याशी वाद घातला. फिर्यादी हे गाडीतून खाली उतरले असता त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना ढकलून दिले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रेरणा कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक