शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका !

By श्रीकिशन काळे | Updated: November 19, 2024 11:58 IST

कर्णबधीर विध्यार्थ्याकडून हडपसरमध्ये मतदान जनजागृती फेरी

पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.  हडपसर येथील सुह्रद मंडळ संचालित हडपसर कर्णबधिर विद्यालयाच्यावतीने  मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.'चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवू या, स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका, नका चूकु नका विकू, मतदारांऩो नका झुकू, मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा' यांसारख्या घोषणांचे फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते. विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका तसेच विध्यार्थ्यांनी पालकांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करुन मतदान करावे असे आवाहन केले. विशेष शिक्षकांनी कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मुक सांकेतिक लिपी द्वारे पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी मतदान जनजागृती फेरी काढली. या जनजागृती फेरीमध्ये परिसरातील नागरिक, फेरीवाले, रिक्षावाले तसेच व्यापारी व दुकानदार यांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणेसाठी आवाहन करण्यात आले.या वेळी कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग मतदारांना हेल्पलाइन विषयी माहिती देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका  राजश्री तोरणे, उपमुख्याध्यापाक  विवेक बनगर, विशेष शिक्षक मोनाली जगताप, सचिन म्हस्के, सचिन इंगळे, राहुल शिंदे, संगीता उकिरडे, उद्धव दिघोळे, हिंमत बंड, परमेश्वर घोडके, सुनीता भालेराव तसेच अशोक धांदे, मनोहर बदडे, योगेश कुचेकर  जनजागृती फेरीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान