शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची घाई करु नका  : कृषी विभागाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 20:59 IST

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामान प्रभागाने दिला आहे. 

ठळक मुद्देयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांच्या पेरणी करण्याचा सल्ला

पुणे : पुण्यासह सोलापुर जिल्ह्यातील काही तालुक्यांत अजूनही समाधानकार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर आणि शिरुर या तालुक्यांसह सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामान प्रभागाने दिला आहे. पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राने कृषी सल्ला दिला आहे. या जिल्ह्यातील पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांच्या पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, शिरुर, सोलापूरमधील जेऊर, माळशिरस, सांगोला, जळगावमधील मुक्ताईनगर, रावेर, यावल या तालुक्यांत पेरणीची घाई करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.  बाजरीच्या पेरणीसाठी स्थानिक वाणाऐवजी सुधारित अथवा संकरीत वाणांचे बियाणे हेक्टरी ३ ते ४ किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे. तसेच गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी मेटेलॅक्झील ३५ डब्लूएस हे प्रतिकिलो ग्रॅमला सहा ग्रॅम चोळावे त्यानंतरच बीजप्रक्रिया करावी. या नंतर एॅझोस्पिरिलम व पीएसबी हे जीवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (अडीचशे ग्रॅम गूळ १ लिटर पाण्यात मिसळून) एकत्र करुन बियाण्यास चोळावे. त्यानंतर ते सुकवून ४ ते ५ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.  

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानFarmerशेतकरीagricultureशेती