शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

‘दिवाळी उत्सव २०१७’ची दुसरी सोडत जाहीर, मंगल मिडगुले आणि रोहित चौधरी ठरले पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 3:02 AM

लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१७’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे़ ‘लोकमत’ पुणे कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत

पुणे : लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१७’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे़‘लोकमत’ पुणे कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.घटस्थापनेपासून सुरू झालेल्या लोकमत दिवाळी उत्सव २०१७ या योजनेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. या योजनेचे पॉवर्ड बाय पार्टनर एस. टी. ए. हॉलिडेज आहेत. सहभागी झालेल्या व्यावसायिकांकडून खरेदी केल्यास बंपर बक्षीस म्हणून एका भाग्यवंत जोडप्यास थायलंड येथे सहलीची संधी, तसेच सहभागी व्यावसायिकांसाठी असणाºया लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवंत व्यावसायिक जोडप्यास देशांतर्गत सहलीची संधी पुण्यातील नामवंत पर्यटन कंपनी पी. एफ. टी. हॉलिडेज, तसेच विशेष पारितोषिक म्हणून मंदार मोटार्स (टीव्हीएस) यांच्यातर्फे ज्युपिटर दुचाकी बक्षीस मिळेल.प्रथम क्रमांकाच्या दोन विजेत्यांना २५ हजार रुपयांचे, तसेच द्वितीय क्रमांकाच्या पाच विजेत्यांना रुपये ९,९९० चे बक्षीस मिळणारआहे.उत्तेजनार्थ विजेते खालीलप्रमाणे : रु. १००० चे बक्षीस : क्रम : व्यावसायिकाचे नाव : विजेत्याचे नाव : कूपन क्रमांक : अमराळे ज्वेलर्स : स्नेहा देऊळगावकर (६८०४६),अष्टेकर ब्रदर्स ज्वेलर्स : रेखा जाधव, (२००३७), बी. एन. अष्टेकर ज्वेलर्स : दीपाली गोडांबे, (५७३२६), बाफना ज्वेलर्स : कल्पना बडगुजर (७६९७९), भांबुर्डेकर सराफ : वर्षा सावंत (४७३५०), बोडके सायकल्स : ओमप्रकाश ढवळे (४८०१३), सिटी सेंटर : विलास आलटे (५९९३२), दुर्वांकुर वधू-वर सूचक केंद्र : विशाल गायकवाड (१२९१९), डोना फॅशन वर्ल्ड : सुकेशकुमार बोराटे (८१०२८), डायनामिक डिस्ट्रिब्युटर्स : भाग्यश्री काळे (५१४१७), गायत्री सेल्स : संतोष पवार (६२१४१), गोल्डन लाईफ : जयंत काळे (२८८९), गुरुकृपा सर्व्हिसेस : चंद्रकांत देशमुख (४८७७३), हिम्मतलाल अँड ब्रदर्स : प्रवीण तरुण (१८९८७), कानिफलाल टेक्स्टाइल : कुणाल गिरमे (५४२६३), हस्तकला : प्रसाद नाशिककर (५८५७२), जे. जे. आॅटोलाइन : भगवान सोनावणे (१०१२७), के मार्ट : नीता कवडे (६०५१६), कलाकृती टेक्स्टाइल : रमेश जाधव (१११८०), कल्याणी साडी सेंटर : वीणा खैरे (५६१८७), कासट क्रिएशन्स : सचिन देशमुख (८२६२२), खादी वर्ल्ड : शीला सहस्रबुद्धे (१५९३), कीर्ती जनरल स्टोअर्स : अजय लोखंडे (५२९६०), श्री लक्ष्मी पॅलेस : मंदा पाटोळे (६१८४२), कायरा लाइफ स्टाईल : स्वाती वळवे (५६४४८), एम. बी. अष्टेकर ज्वेलर्स प्रा़ लि़ : उत्तम मुळीक (९०६०), मंदार मोटार्स : अंकुर धोशी (३८९७८), महादेव इलेक्ट्रॉनिक : गणेश डांगी (९३४५२), प्रणव मराठे ज्वेलर्स : आशिष पाटील (१५०७८), मेटल आर्ट फर्निचर : सायली पवार (९७६५), मोबाईल झोन : शीतल मालुसरे (१२३०१), नक्षत्र होलसेल साडी डेपो : प्रियंका डोळे (१२९७८), नीलकंठ ज्वेलर्स : संध्या वर्तक (७०२९), न्यू श्रद्धा ज्वेलर्स : अरुण केंगले (९४०५९),निर्मिती इंटेरिअर्स : विशाल लंके (१३७४२), नोबेल मॉल : अंकिता निंबाळकर (४२९२५), पी. एन. गाडगीळ १८३२ : शीला कुलकर्णी (७८२२), सलोन अ‍ॅपल : श्रेया देशपांडे (४३१५०), पर्ल शॉपी : सुशीला पंचमुख (६२२९७), प्रिया साडीज् अँड ड्रेस मटेरिअल : शुभांगी जाधवराव (६७५९१), श्री लक्ष्मी कलेक्शन : आरती सोनी (९४३२), समर्थ टेक्स्टाइल मार्केट : दत्तात्रय साळुंखे (८०६३४), सोनिग्रा गोल्ड एलएलपी : गणेश गायकवाड (७५२२२),एसटीए हॉलिडेज : रेखा मांडवकर (५८३), स्वामिनी : जयश्री दगडे (९४७०६), विमल सन्स : विजया पाटील (४३८१८), यादगार शॉपी : इरफान बागवान (५४९६३), साईरंग मार्केट : शैलेश कुदळे (१७२७८), संघवी डेव्हलपर्स : योगेश पवार (६७१९७), शूज एन शूज : संतोष गुंड (११५७).पहिल्या क्रमांकाचे बक्षीस :२५ हजार रुपयेएम. बी. अष्टेकर ज्वेलर्स : मंगल मिडगुले (३३०४५)प्रणव मराठे ज्वेलर्स : रोहित चौधरी (१६५७६)दुसºया क्रमांकाचे बक्षीस :रुपये ९,९९०दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स : दीपाली चव्हाण (६५९९२)डोना फॅशन वर्ल्ड : मानसी झगडे (८१२७९)कायरा लाइफस्टाइल : अनुराग पाठक (५६४२२)नीलकंठ ज्वेलर्स : वीर बहाद्दर कामी (६८९३)प्रणव मराठे ज्वेलर्स : किरण कोटेचा (३८२३)पहिल्या, दुसºया क्रमांकाच्या व उत्तेजनार्थ बक्षीसविजेत्यांशी बक्षीस स्वीकारण्यासंदर्भात ‘लोकमत’ कार्यालयातून संपर्क साधला जाईल. त्यानंतरच या बक्षिसांचे वाटप होईल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड