कारेगावात वृक्ष वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:14+5:302021-07-23T04:09:14+5:30
यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे,स्वाती पाचुंदकर, सरपंच निर्मला नवले,उपसरपंच अजित कोहकडे, माजी सरपंच गुलाब नवले, ग्रामपंचायत ...

कारेगावात वृक्ष वाटप
यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे,स्वाती पाचुंदकर, सरपंच निर्मला नवले,उपसरपंच अजित कोहकडे, माजी सरपंच गुलाब नवले, ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले, शहाजी तळेकर, नागेश शेलार, प्रियंका गवारे,जयश्री कोहकडे,किसन जगताप, युवा उद्योजक शुभम नवले, पृथ्वीराज नवले,प्रवीण ओस्तवाल,प्रभारी ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरण संतुलन, वृक्ष लागवड, व संवर्धन याबाबत भावी पिढीमध्ये आवड व रुची निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने या अभिनव उपक्रम राबविला असून झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी त्या त्या कुटुंबाकडे देण्यात येणार असल्याचे सरपंच निर्मला नवले यांनी सांगितले.या योजने अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५ याप्रमाणे २०० हुन अधिक कुटुंबाना आंबा, नारळ, चिकू, सिताफळ, जाँभूळ,अरेका पाम, बॉटल पाम व अशोका आदि फळझाडे, शोभिवंत झाडांचे वाटप करण्यात आले.
---------------------------------------------
फोटो क्रमांक:२२तळेगाव ढमढेरे तेल्या
फोटो :कारेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना झाडांचे वाटप करण्यात आले.
220721\1916-img-20210722-wa0131.jpg~220721\22pun_1_22072021_6.jpg
कारेगाव येथे झाडांचे वाटप करण्यात आले~फोटो क्रमांक:२२तळेगाव ढमढेरे तेल्या फोटो :कारेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना झाडांचे वाटप करण्यात आले.