प्राथिमक शिक्षक संघाच्या वतीने साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:14+5:302021-06-09T04:13:14+5:30
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहू नाना शेलार, गटविकास अधिकारी विशाल ...

प्राथिमक शिक्षक संघाच्या वतीने साहित्य वाटप
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहू नाना शेलार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, विजय थोपटे,पोपटराव निगडे, आप्पा सावंत, चांगदेव मसुरकर, पंडित गोळे,प्रभावती कोठावळे, भीमराव शिंदे, बापू जेधे, अनंत आंबवले, भरत कुडपणे, विकास खुटवड, तृप्ती पांगारे, विजया झगडे आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड सेंटरला पाण्याच्या डिस्पेंसर मशीन त्याचप्रमाणे फ्लोर क्लिनिंग नेब्युलायझर ग्लुकोमीटर इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. आपत्ती काळात शिक्षक संघाने यापूर्वीही मदत केली आहे. आताही करत आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे सुमदा ओंबळे यांनी सांगितले.
०७ भोर
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने साहित्य वाटप करताना रणजीत शिवतरे व इतर.