चार कोविड सेंटरला आरोग्य किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:48+5:302021-06-10T04:08:48+5:30

या वेळी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून मास्क, सॅनिटायझर्स आरोग्य किटचे वाटप केले. याचबरोबर वैद्यकीय अधिकऱ्यांशी संवाद साधत येथील आरोग्यस्थितीचा ...

Distribution of health kits to four Kovid centers | चार कोविड सेंटरला आरोग्य किटचे वाटप

चार कोविड सेंटरला आरोग्य किटचे वाटप

या वेळी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून मास्क, सॅनिटायझर्स आरोग्य किटचे वाटप केले. याचबरोबर वैद्यकीय अधिकऱ्यांशी संवाद साधत येथील आरोग्यस्थितीचा संक्षिप्त आढावा घेतला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड यांच्या माध्यमातून ६४ वृक्ष रोपे भेट स्वरूपात देण्यात आली. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, तालुकाप्रमुख गणेश जामदार, पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, युवासेना जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, पाबळचे मा. सरपंच सोपान जाधव, तालुका समन्वय समाधान डोके, उपतालुका प्रमुख नितीन दरेकर, शिवसेना तालुका सल्लागार कांताराम नप्ते,शेतकरी सेना तालुकाप्रमुख रवींद्र नप्ते, विभागप्रमुख महेश मासळकर, करंदी शाखाप्रमुख राघू नप्ते, नितीन नरवडे, अमोल हरगुडे ,मयूर शेळके ,दादा वाजे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

.पाबळ

येथील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य किट देताना शिवाजी आढळराव पाटील.

Web Title: Distribution of health kits to four Kovid centers