शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांना खाद्यपदार्थांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:19 IST

कोल्हापूर , सांगलीला महापुरामुळे पुर्ण वेढा घातला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावरुन सांगली , कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने खबरदारीचा उपाय म्हणून थांबली आहेत

पुणे : कोल्हापूर , सांगली , सातारा या भागातील पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. मात्र याठिकाणी आलेल्या महापुरामुळे पुणे - बंगळुरू महामार्गावर अडकून पडलेल्या अवजड वाहन चालकांचे अन्न पाण्या वाचून हाल होत आहेत असे निदर्शनास येताच धनकवडी मधील अखिल जानुबाई दहिहंडी उत्सव ट्रस्ट ,राजगड तोरणा प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक पोलीस आधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत शिरवळ ते सातारा पर्यत महामार्गालगत उभे असलेल्या सर्व ट्रक चालकांना सुके खाद्यपदार्ख, अल्पोपहार व पिण्याचे पाणी यांचे वाटप केले.कोल्हापूर , सांगलीला महापुरामुळे पुर्ण वेढा घातला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावरुन सांगली , कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने खबरदारीचा उपाय म्हणून थांबली आहेत. त्यामुळे शिरवळपासून साताऱ्यापर्यंत जवळपास तीन ते चार हजार अवजड वाहने मार्गावर अडकून पडली आहेत. गाडीच्या चाका बरोबर फिरता संसार असलेल्या या ट्रक चालकांनी पहिले दोन दिवस जवळ असलेले खाद्यपदार्थ गाडीत असलेल्या स्टोवर शिजवून आपली भूक भागविली. मात्र जवळचा शिदा संपला आणि महामार्गावर अडकून पडल्यामुळे गाडी बाहेर काढता येत नाही आणि गाडी ही सोडून जाता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या ट्रक चालकांची मोठी कुचंबणा झाली. नुसत्या पाण्याबरोबर भात खाण्याची वेळ काहींच्या वर आली तर काहींना उपाशापोटीच राहवे लागले. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असताना या ट्रक चालकांकडे दुर्लक्ष होत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर धनकवडी मधील सामाजिक संस्था व कार्यकर्तांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरविले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूरsocial workerसमाजसेवक