शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:17 IST

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला

राजगुरुनगर : विद्युत खांबावर चढून रोहित्रावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजेचा जोरदार धक्का लागुन एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १२ जुन रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चांडोली येथे घडली. अजित शिवाजी टाकळकर (वय २८ ,रा टाकळकरवाडी ता खेड ) असे कंत्राटी कामगाराचे नांव आहे. या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, चांडोली गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे अजित टाकळकर चढला होता. अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो थेट भिमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला. इतर सहकाऱ्यांनी तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अजित टाकळकर हे राजगुरूनगर उपविभागामध्ये गेली पाच वर्षे कंत्राटी कामगार म्हणून तुटपुंज्या वेतनावर काम करीत होते. कुटुंबातील तरूण व्यक्ती गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजmahavitaranमहावितरणDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरKhedखेड