डायरेक्ट फॅक्टरी सेलला भरघोस प्रतिसाद

By Admin | Updated: May 10, 2017 04:05 IST2017-05-10T04:05:24+5:302017-05-10T04:05:24+5:30

पुणे आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूलसमोरील हॉटेल श्री गणेश, झामठाणी कॉर्नर येथे चालू असलेल्या डायरेक्ट फॅक्ट्री सेलला प्रतिसाद मिळत आहे.

A direct response to direct factory sales | डायरेक्ट फॅक्टरी सेलला भरघोस प्रतिसाद

डायरेक्ट फॅक्टरी सेलला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूलसमोरील हॉटेल श्री गणेश, झामठाणी कॉर्नर येथे चालू असलेल्या डायरेक्ट फॅक्ट्री सेलला प्रतिसाद मिळत आहे. या सेलमध्ये ५० विविध कंपन्यांचे सुमारे ५० हजारपेक्षा जास्त व्हरायटीचे शर्टस्, टी शर्टस, ट्राऊजर्स व जीन्स विक्रीसाठी आहेत.
या सेलमध्ये वर्ल्ड क्लास डिजायनर ब्राण्डेड शर्टस, ट्राऊजर्स फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. संपूर्ण हॉलमध्ये ठेवण्यात आलेले कोणतेही शर्ट फक्त रु. २५० आणि त्यापेक्षा जास्त किमतीमध्ये उपलब्ध आहे. ह्या शर्टसमध्ये एक्झीक्युटिव्ह क्लास शर्ट, कॉटन बिझनेस क्लास शर्ट, कॉटन पिन स्ट्राईप, चेक्स शर्ट, क्लासिक कॉटन फॉर्मल शर्ट उपलब्ध आहेत.
याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅन्टस, रिंकल फ्री ट्राउजर्स, सिल्क डेनिम जीन्स २५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. स्ट्राईप टीशर्ट, डिजायनर टीशर्ट, राउंड नेक टीशर्ट २५० रुपयांपासून पुढे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
स्पेशल आॅफरमध्ये महिला, लहान मुले, पुरूषांकरीता टीशर्ट, जीन्स, टॉप्स, कार्गाे आणि अन्य गारमेंटस फक्त १७० आणि ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. स्पेशल काउंटरमध्ये ब्राण्डेड पॅन्ट, जीन्स, टीशर्टची ४०० ते ८०० रुपयांत विक्री होत आहे. सेलमध्ये ३ एक्सएल ते ५ एक्लएल टीशर्ट, शर्ट व ४४ ते ४८ साईजच्या ट्राउजर्स व जीन्स उपलब्ध आहेत. (वा.प्र.)

Web Title: A direct response to direct factory sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.