शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: त्याने कारचा दरवाजा उघडला अन् याने हकनाक जीव गमावला; भीषण CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 12:16 IST

चुलत भावासह चौघावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता...

पुणे: तो चुलत भावासोबत रस्त्याने विरुद्ध दिशेने बुलेटवर जात होता. अचानक कारचा दरवाजा उघडल्याने तो गाडीवरून खाली पडला अन् त्याच्या डोक्यावरून टेम्पो गेल्याने जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दिघीत राम बाळासाबहेब बागल (वय 24) त्याच्या भावासोबत रस्त्यावरून गाडीवरून विरुद्ध दिशेने जात होता. त्यावेळेस रस्त्यावर उभारलेल्या कारमधील व्यक्तीने अचानक कारचा दरवाजा उघडला. गाडी कारच्या दरवाजाला धडकली आणि दोघेही गाडीवरून खाली पडले. खाली पडलेल्या रामच्या डोक्यावरून टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चुलत भावासह चौघावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. युनिट तीनच्या पथकाने टेम्पो चालकाचा पाठलाग करत बेड्या ठोकल्या आहेत. विरुद्ध दिशेने भावासाबोत जात असलेल्या रामला भीषण अपघातात जीव गमवावा लागलेला आहे. वाहने रस्त्याला उभी केल्यानंतर काळजी घेण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून नेहमी केले जाते. विरुद्ध दिशेने गाडीवरून प्रवास करणे जीवावर बेतल्याची घटना दिघीत घडली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातdighiदिघीAlandiआळंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड