शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: घरगुती कारणावरून मोठ्या भावाला लहान भावांनी केली मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 17:48 IST

फिर्यादी हा लिंबू विक्रीचा व्यवसाय करत असून रविवारी रात्री तो घरी असताना घरातील पुजेच्या कारणावरून तीन लहान भावांसह भावजयी बरोबर त्याचा वाद झाला...

धनकवडी: घरगुती कारणातून छोट्या भावासह चौघांनी एकास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता शनी मंदिराजवळ चव्हाण नगर येथे घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावड्या सुरेश पवार, संतोष सुरेश पवार, अनिल सुरेश पवार व कावेरी भावड्या पवार, राहणार चौघेही चव्हाणनगर, शनी मंदीराजवळ, धनकवडी अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी जखमी सुनिल सुरेश पवार यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा लिंबू विक्रीचा व्यवसाय करत असून रविवारी रात्री तो घरी असताना घरातील पुजेच्या कारणावरून तीन लहान भावांसह भावजयी बरोबर त्याचा वाद झाला. वाद झाल्यानंतर तिघा भावांनी व भावजयने शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. दरम्यान उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस अंमलदार खुटवड करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDhankawadiधनकवडी