शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचे सिद्धिविनायकाला साकडे

By राजू इनामदार | Updated: November 27, 2024 19:07 IST

Devendra Fadnavis

पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. त्यात सर्वात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. त्यामुळे त्यांना आता मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतर्फे सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन आणि महाआरती करण्यात आली.शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याचे आयोजन केले होते. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, कसब्याचे आमदार हेमंत रासने, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, राहुल भंडारे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. घाटे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. मागील वेळी भाजपने मोठेपणा दाखवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. आता शिंदे आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतील, केंद्रात त्यांना मोठे पद देऊन भाजप त्यांचा सन्मान ठेवेल.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा