शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO | राज्यात ड्रगच्या विरोधात विशेष मोहीम रबिविण्यात येणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 14:28 IST

पुण्यात सिनियर पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती

पुणे : यापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलिस खात्याचे नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना केल्या. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिनियर पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.

पुण्यात सिनियर ऑफिसर यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन केले होते. यात वेगवेगळ्या घटकांमध्ये युनिटमध्ये गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे. प्लॅनिंग काय आहे, याबाबत परमार्ष घेण्यात येतो. 2022 वर्षात वेगवेगळ्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला आहे. यात कुठेकुठे वाढ आहे, कुठे कमतरता आहे यावर लक्ष दिलं. जिथे वाढ आहे त्यामागील कारण काय आहे. याबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच यापुढे ते म्हणाले की, ज्याप्रमाणे मधल्या काळात काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावला आहे. तो संपवावा लागेल आणि पोलीस खात्याला नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे, यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे. तसेच ड्रगच्या विरोधात एक विशेष मोहीम रबिविण्यात येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस