शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:45 IST

काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना

ठळक मुद्देपवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक नगरसेवकांसोबत बैठक

पुणे : तळजाई टेकडीवरील १०८ एकर जागेवर वसुंधरा उद्यान उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे तर सकारात्मकच असल्याचा दावा कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी केला आहे. टेकडीसंदर्भात झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बागूल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. 

तळजाई टेकडीसंदर्भात अजित पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक नगरसेवकांसोबत बैठक घेतली होती. यावेळी वसुंधरा उद्यानाची चित्रफीत दाखवून सादरीकरण करण्यात आले. याठिकाणी बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याचे उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती बागूल यांनी दिली. या उद्यानाच्या पहिल्या टप्प्यात क्रिकेट महर्षी कै. स. दु. शिंदे क्रिकेट मैदान उभारण्यात आले आहे. पुढील टप्प्यासाठी बांबू उद्यान, सोलर पार्किंग, नक्षत्र उद्यान व स्प्रिं कलर लावण्याच्या निविदा मंजूर करण्यात आल्याचे बागूल यांनी सांगितले. तळजाईच्या १०८ एकर जागेपैकी ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात असून उर्वरित ३० टक्के जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. वसुंधरा उद्यान करण्यासाठी संपूर्ण आराखडा मुख्य सभेसमोर ठेऊन त्याची मान्यता घ्यावी, काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना यांनी दिल्याचे बागूल म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारTaljai Tekdiतळजाई टेकडी