शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

करून दाखवलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामती झाली 'कोरोनामुक्त', रुग्णांची संख्या शून्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:40 IST

आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले

ठळक मुद्देआज शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्याने बारामतीकरांना दिलासा

बारामती : बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्याच्यावर पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुुरु होते.या रुग्णाला गुरुवारी(दि ३०) डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहरात ७ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात माळेगांव येथे एक कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता. शहरात श्रीरामनगर,समर्थनगरम्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकुण सात रुग्णसापडले आहेत.त्यापैकीसमर्थनगर येथील भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगांव येथील रुग्णाचा मृत्यु झाला आहे.१६ एप्रिल रोजी श्रीरामनगर येथील रिक्षाव्यावसायिक असणारा रुग्ण कोरोनामुक्त झाला. तसेच २३ एप्रिल रोजी भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले.त्यापाठोपाठ शहरातील सातवा आणि शेवटचा रुग्ण असणारे ७५ वर्षीय रुग्णाचा आजचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.

या सर्वांवर पुणे शहरात उपचार सुरु होते.आज शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.यारुग्णाला १४ दिवस कोरंटाईन करण्यात येणार आहे.दरम्यान ,शहरातील कोरोनाचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.मात्र,लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत निर्बंध कायमराहणार आहेत. वरीष्ठ पातळीवरील सुचनांनुसार त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.————————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार