विधी महाविद्यालयात योगा शिबिराची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:50+5:302021-06-27T04:07:50+5:30

प्रारंभी शिबिरात मानेचा व्यायाम, हातांचा व्यायाम, कंबरेचा व्यायाम घेण्यात आला. ताडासन, पादहस्तासन, बद्धकोष्ठासन, वज्रासन, अर्धउष्ठासन, मकरासन, भूजंगासन, सेतूबंधासन, ...

Demonstration of Yoga Camp in Law College | विधी महाविद्यालयात योगा शिबिराची प्रात्यक्षिके

विधी महाविद्यालयात योगा शिबिराची प्रात्यक्षिके

प्रारंभी शिबिरात मानेचा व्यायाम, हातांचा व्यायाम, कंबरेचा व्यायाम घेण्यात आला. ताडासन, पादहस्तासन, बद्धकोष्ठासन, वज्रासन, अर्धउष्ठासन, मकरासन, भूजंगासन, सेतूबंधासन, पवनमुक्तासन आदी प्रात्याक्षिके योगशिक्षिका अर्चना पवार व प्राचार्य डाॅ. सुनील पवार यांनी करून घेतली.

शिबिराचे आयोजन व शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. राजाराम गरूड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. निलिमा फोकमारे-पाटील, क्रीडा विभागाच्या प्रमुख प्रा. अश्विनी शिंगोटे, प्रा. किरण काळे, प्रा. शिवाजी बिबे, प्रा. राणी चव्हाण, प्रा. गौरी देशमुख, ग्रंथपाल प्रा. ज्योती बच्चे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Demonstration of Yoga Camp in Law College