शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

पुणे महापालिका हद्दीतील तीनही कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:05 PM

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डामध्ये सध्या अनेक मुलभूत, पायाभूत सुविधापासून नागरिक वंचित आहेत.

ठळक मुद्देपुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डामध्ये पायाभूत सुविधापासून नागरिक वंचिततिन्ही कँटोन्मेंट बोर्ड पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

पुणे : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डामध्ये सध्या अनेक मुलभूत, पायाभूत सुविधापासून नागरिक वंचित आहेत.

पाणी, ड्रेनेज, लाईट, घरांची दुरुस्ती, घराचा मालकी हक्क, एफएसआय आणि वारसा हक्क नोंद, घरगुती तसचे व्यवसायिक मालमत्ता, स्क्वेअर फुटावर कर प्रणालीमध्ये असलेली तफावत आहे. याशिवाय महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मिळणाऱ्या वैद्यकीय, शैक्षणिक मदत, महिला बचत गट आर्थिक सहाय्य, रोजगार आदी अनेक सुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील तिन्ही कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे