शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 17:58 IST

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि वेळाेवेळी करण्यात येणारी जनजागृती यांमुळे फटाक्यांची विक्रीत यंदा कमालीची घट झाली अाहे.

पुणे : दिवाळी म्हंटलं की सर्वत्र फटाक्यांची अाताषबाजी, फटाक्यांचा माेठा अावाज असेच काहीचे चित्र सर्वत्र भारतात पाहायला मिळते. परंतु सर्वाेच्च न्यायलयाने फटाके फाेडण्याच्या वेळेवर घातलेल्या निर्बंघामुळे तसेच नागरिकांमध्ये हाेणाऱ्या जागृतीमुळे यंदा फटाक्यांच्या विक्रीत चांगलीच घट झाली अाहे. साधारण 30 ते 40 टक्क्यांची घट फटाकाविक्रीवर झाल्याचे यंदाचे चित्र अाहे. 

    सर्वाेच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या वेळेवर बंदी घातली अाहे. त्यानुसार अाता कधीही फटाके फाेडता येणार नाहीत. रात्री 8 ते 10 याच वेळात नागरिकांना फटाके फाेडता येणार अाहेत. परिणामी यंदा सर्वत्र फटाके फाेडण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाल्याचे चित्र अाहे. दरवर्षी दिवळीत दिसणारी अाताषबाजी यंदा फारशी दिसत नसल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर फटाक्यांचा स्टाॅलवर सुद्धा फारशी गर्दी नाही. अनेक पर्यावरणवादी संस्था, शाळा, महाविद्यालांमधून फटाक्यांमुळे हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने लहान मुले व तरुणही फटाके फाेडण्यापासून परावृत्त हाेत अाहेत. त्यामुळे दिवाळीत हाेणाऱ्या प्रदूषणातही कमालीची घट झाली अाहे. त्याचबराेबर यंदा बाजारात कमी अावाजाचे तसेच शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर दाखल झाले अाहेत. माेठ्या अावाजाच्या फटाक्यामुळे लहान मुलांना, प्राण्यांना त्रास हाेत असल्याने शाेभेच्या फटाक्यांचे उत्पादन वाढले अाहे. जीएसटी व फटाक्यांच्या वाढलेल्या किंमती यांमुळे देखील फटाक्याच्या विक्रीत घट झाली अाहे. त्याचबराेबर बाजारात असलेल्या मंदीमुळे फटाक्यांची अावकही कमी झाली अाहे.     याबाबत बाेलताना शाेभेचे दारु उत्पादक खरेदी- विक्री सहकारी संघटनेचे चेअरमन संताेष बाेरा म्हणाले, या वर्षी फटाक्याचे उत्पादन तसेच अायात कमी झाली अाहे. फटाक्यांची मागणी घटल्याने अायातही कमी झाली अाहे. त्याचबराेबर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही फटका फटका विक्रीला बसला अाहे. यंदा 30 ते 40 टक्क्यांनी विक्रीत घट झाली अाहे. फटाक्यांमुळे प्रदूषण हाेते हे कारण अनेकदा पुढे केले जाते. परंतु दरराेज सिगारेट तसेच एसी, वाहने यांमधून हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत फारशे बाेलले जात नाही. दिवाळी हा लहान मुलांचा सण अाहे. फटाके फाेडून लहान मुले अानंद साजरा करत असतात. प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन फटाक्यांच्या धूरातून घातक अाजार हाेणार नाही याकडेही फटाका उत्पादक कंपन्या लक्ष देत अाहेत.

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेfire crackerफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय