शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:18 IST

शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते.

पुणे : धर्मादाय हॉस्पिटलच्या नावाखाली राज्य सरकारकडून सवलती घेऊनदेखील प्रत्यक्षात सामान्य रुग्णाला त्याचा काही फायदा होत नाही, असे विदारक चित्र तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रकर्षाने समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते. विशेष म्हणजे यात रुबी, जहांगीर, पूना हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांचाही यात समावेश असून, अनेकांना याची माहितीच नसल्याने रुग्णांशी संवाद साधल्यानंतर पुढे आले आहे. पुण्यात तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची परवड हाेतेच कशी, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

शहरातील धर्मादाय रुग्णालयांची नावे माेठी :रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल, एन. एम. वाडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल, एन. एम. वाडिया हॉस्पिटल, ईनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, माई मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम वाघोली, पूना हॉस्पिटल, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटल निगडी, वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल, सुतिका सेवा मंदिर रुग्णालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, सुबुध हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, संजीवन हॉस्पिटल, कवडे नर्सिंग होम, साने गुरुजी आरोग्य केंद्र माळवाडी, विलू पूनावाला हॉस्पिटल, इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, धन्वंतरी हॉस्पिटल प्राधिकरण निगडी, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल, तळेगाव जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, सेवाधाम हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, परमार हॉस्पिटल लोणावळा, गिरीराज हॉस्पिटल बारामती, कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल केडगाव, मोहन ठुसे आय हॉस्पिटल नारायणगाव, डॉ. जलमेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर नारायणगाव, मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल घोडनदी (शिरुर), श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, सिंहगड डेंटल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर, हरजीवन हॉस्पिटल, हार्डिकर हॉस्पिटल, साळी हॉस्पिटल मंचर, दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिंचवडगाव, मीरा हॉस्पिटल, मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र, एस हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल ॲण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी देवाची, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मोशी प्राधिकरण, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्राधिकरण, निगडी, विश्वराज हॉस्पिटल लोणी.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला