शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाडे बोल्हाई येथील पांडवकालीन तळ्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:55 IST

बोल्हाई मातेच्या दर्शनाला कुटुंबीयासमावेत आलेल्या तरुणाचा जवळच असलेल्या पांडवकालीन तळ्यातबुडून मृत्यू झाला.  प्रकाश मोहनलाल गंगवाणी (वय ३२ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. 

ठळक मुद्देमंदिराजवळच तळे आहे. तळ्यामध्ये स्नान केल्यास आजार दूर होतात अशी श्रद्धापांडवकालीन तळ्याकाठी खडकावर बसला असताना तोल जावून पडला प्रकाश

पिंपरी संडास : वाडेबोल्हाई येथील श्रद्धास्थान असलेल्या बोल्हाई मातेच्या दर्शनाला कुटुंबीयासमावेत आलेल्या तरुणाचा जवळच असलेल्या पांडवकालीन तळ्यातबुडून मृत्यू झाला आहे.  प्रकाश मोहनलाल गंगवाणी (वय ३२ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजेच्या सुमारास भवानी पेठ, पुणे येथे राहणारे प्रकाश मोहनलाल गंगवाणी त्यांच्या  वडिलांचे सोबत वाडेबोल्हाई येथे बोल्हाई मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिराजवळच तळे आहे. तळ्यामध्ये स्नान केल्यास आजार दूर होतात अशी श्रद्धा असल्यामुळे प्रकाश त्यांच्या वडिलाबरोबर या पांडवकालीन तळ्यावर गेला आणि कपडे काढून खडकावर बसला होता. त्यावेळी त्याचा तोल जावून पाण्यात पडला. प्रकाशाला पोहता येत नसल्यामुळे जवळच असलेल्या प्रकाशाच्या वडिलांनी आरडाओरडा करून मदत मागितली. आसपास असलेल्या तरुणांनी तत्काळ तळ्यात उड्या घेऊन शोध शोध केली परंतु प्रकाश गंगवानी सापडला नाही. दरम्यान घटना कळताच घटनास्थळी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी धाव घेऊन शक्य ती मदत केली. अग्निशामक दलही तत्काळ घटनास्थळी हजर झाले आणि काही वेळातच प्रकाशला बाहेर काढण्यास यश मिळवले.पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन ससून येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत पडळकर व हवालदार बेंद्रे करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणेPoliceपोलिस