शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:37 IST

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचं जागीच मृत्यू झालायची घटना नसरापूर परिसरात घडली.

ठळक मुद्देअपघात घडल्यावर संबंधित आरोपीने उपचारासाठी मदत न करता तिथून फरार

नसरापूर : भोर येथील सारोळा गाव परिसरात पुणे सातारा महामार्गावर हॉटेल प्रणवच्या समोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव कौशल्या बाजीराव थोपटे (वय ५५ रा. वाठार कॉलनी ता. भोर) असे आहे. दुचाकी चालक गंगादीप माधव नेवसे (वय ३८ वर्षे रा. नायगांव ता. खंडाळा जि. सातारा)यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत.  राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी (दि. १७ मे) दुपारी (क्र. एम एच -११ / सी .एम ११८४ )या दुचाकीवरुन प्रवास करत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कौशल्या बाजीराव थोपटे या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यावर संबंधित आरोपीने उपचारासाठी मदत न करता तिथून फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नसरापूर येथील सिध्दीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाAccidentअपघातDeathमृत्यू