निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST2021-05-12T04:11:55+5:302021-05-12T04:11:55+5:30

पुणे : अश्विनी परशुराम तुपे (वय ४१, रा. रायकरनगर, धायरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पती, मुलगा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

पुणे : अश्विनी परशुराम तुपे (वय ४१, रा. रायकरनगर, धायरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

दिलीप खोपकर

पुणे : दिलीप शंकर खोपकर (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते माॅडर्न काॅलेजचे निबंधक होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. त्या वेळेस त्यानी गरीब, होतकरू विद्यार्थांना प्रवेशासाठी फार मदत केली.

संजय आंग्रे

पुणे : संजय पांडुरंग आंग्रे (वय ५०, रा. आनंदनगर, सिहंगड रोड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे, आई, पत्नी, मुलगी, भाऊ व मोठा मित्र परिवार आहे.

सुलोचना मुरकुटे

पुणे : सुलोचना भगवान मुरकुटे (वय ६४, रा. पर्वती) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गिरीधर कोळेकर

पुणे : गिरीधर नरहरी कोळेकर (वय ८८, रा. बुधवार पेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Death talk