शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

लोणावळ्याच्या वलवन धरणात अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 8:17 PM

लोणावळा येथील वलवन धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवक आणि युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देपाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले

लोणावळा: लोणावळा येथील वलवन धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवक आणि युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना आज सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मोईज साजिद खान (वय १५ रा.कोंढवा) व खुशी समीर शेख (वय १४, रा.लोणावळा) अशी या मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. मोईज हा चार दिवसांपूर्वी लोणावळ्यातील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो नातेवाईकांसोबत वलवन धरणाच्या पाठीमागील बाजूला फिरण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी तो आणि खुशी हे इतरांसोबत पाण्यात खेळण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. काही स्थानिकांच्या मदतीने मोईज आणि खुशी यांना पाण्याच्या बाहेर काढून लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी के. एस. रसीवाला (वय ६४, हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहे. 

टॅग्स :lonavalaलोणावळाDeathमृत्यूDamधरणPoliceपोलिस