शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तीन मजली इमारतीवरून पडून मृत्यू ; आत्महत्येचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:41 IST

राजेंद्र शिंगाडे हे सीएमई येथे वायरमन म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. पत्नी व मुलासह ते दिघी येथे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचे घरी वादविवाद झाले होते. रागातून त्यांनी मी परत येणार नाही असे म्हणून निघून गेले होते.

पुणे - दिघीत एका तीन मजली इमारतीवरून उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. राजेंद्र लक्ष्मण शिगांडे (वय 49,रा.राघव मंगल कार्यालया जवळ, गायकवाडनगर ,दिघी) यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. 

दिघी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गायकवाड नगर दिघी येथे एका इमारतीखाली एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. रात्र गस्तीवरील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.के.घिगे यांनी स्टाफ सह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. उपचारासाठी त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

अधिक तपासात समजले की, राजेंद्र शिंगाडे हे सीएमई येथे वायरमन म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. पत्नी व मुलासह ते दिघी येथे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचे घरी वादविवाद झाले होते. रागातून त्यांनी मी परत येणार नाही असे म्हणून निघून गेले होते. गुरुवारी पहाटे गंभीर जखमी अवस्थेत ते त्यांच्या राहत्या घराच्या इमारती खाली पडलेले दिसले. याप्रकरणी शवविच्छेदन झाल्यानंतर अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात येणार असून ही नेमकी आत्महत्या आहे का? याबाबत देखील तपास करून पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर.के.घिगे करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याdighiदिघीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस