शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 19:34 IST

तोल जाऊन पाण्यात पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने घेतली उडी

ठळक मुद्देखडकवासला कॅनॉल येथील घटना; पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहत गेला मृतदेह 

पुणे : खडकवासला येथील कालव्यात सकाळी नऊच्या सुमारास कैलास चव्हाण हे पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्यामुळे पत्नीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी ( दि. ३ ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहण्यासाठी गेलेल्या पती - पत्नीचा तोल गेल्याने पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. कैलास राजेंद्र चव्हाण ( वय ३८ ) आणि रेश्मा कैलास चव्हाण ( वय ३५ ) (लक्ष्मी स्पर्श सोसायटी, एनडीए गेटजवळ, कोंढवे धावडे, पुणे) अशी मयत पती - पत्नीची नावे आहेत . ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. काही नागरिकांनी अग्निशमन दलाला खबर दिल्याने नांदेड सिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्याच्या दिशेने शोधमोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह धायरी येथील कालव्यामध्ये आढळून आला. जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने कालव्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मयत कैलास चव्हाण यांचा चष्मा विक्रीचा व्यवसाय होता. तर त्यांच्या पत्नी रेश्मा ह्या संगीत विशारद होत्या. त्यांना एक चार वर्षांची मुलगी आहे.  याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार रुस्तुम शेख करीत आहेत. घटना हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने पुढील तपासासाठी हवेली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. 

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यू