शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

वाघोलीत ११ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:36 IST

वाघोली येथे लोहगाव रोडवर असलेल्या बांधकाम साईटवर काम करत असताना अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

वाघोली : वाघोली येथे लोहगाव रोडवर असलेल्या बांधकाम साईटवर काम करत असताना अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान घडली. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रोहन अभिलाषा बांधकाम व्यावसायिकाकडे तेज बहादूर सिंग (वय ३२ वर्षे,रा-इलाहाबाद) कामाला होता. सिंग सध्या ईवन इमारतीच्या साईटवर काम करत होता. मात्र, इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन तो खाली कोसळला. यावेळी कामगाराने कोणतीही सुरक्षेचा काळजी घेतली नव्हती. त्यामुळे या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPoliceपोलिसDeathमृत्यू