शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बेकरी कामगाराचा शॉक लागून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:25 IST

शॉक लागल्यानंतर कामगाराला तातडीने रुग्णालयात न पोहचवता तसेच झोपून ठेवण्यात आले.

ठळक मुद्देयाप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : बेकरी कामगाराचा मालकाच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेत घडली. शॉक लागल्यानंतर कामगाराला तातडीने रुग्णालयात न पोहचवता तसेच झोपून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सलाउद्दीन अन्सारी(17) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शाहीद अब्दुलहक अन्सारी (52,रा.कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीद अन्सारीची नाना पेठेमध्ये फेमस नावाची बेकरी आहे. येथे मृत इतर कामगारांसोबत काम करत होता. मृत सलाउद्दीन , आदम व रियासत अन्सारी या कामगारांनी प्रोडक्शन मशिनमध्ये करंट येत असल्याची माहिती मालक शाहीद दिली होती. मात्र त्याने कुछ नही होगा, ऐसे ही काम करो असे म्हणत तिघांनाही काम करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपीने स्वत: मशीन टेस्ट केली, कोणत्याही इलेक्ट्रीशिअनला बोलावले नाही. मशिनमध्ये करंट येत असतानाही त्याने कामगारांना काम करण्यास भाग पाडले. दरम्यान सलाउद्दीन अन्सारी हा शॉक लागून खाली पडला असता, त्याला तसेच झोपवून ठेवण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी पाठवले नाही. यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस